करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या 44 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 25 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gmcgondia.in/
एकूण जागा – 44
पदाचे नाव –
कनिष्ठ निवासी –
औषधवैद्यकशास्त्र
शल्यचिकित्साशास्त्र
अस्थिव्यंगोपचारशास्त्र
छाती व क्षयरोग चिकित्सा
त्वचा व गुप्तरोग चिकित्सा
कान नाक घसा चिकित्सा
बधिरीकरणशास्त्र
मनोविकृतीशास्त्र
ए. मेडिसीन
दंतविभाग
शैक्षणिक पात्रता –
एमबीबीएस / बीडीएस उत्तीर्ण ( भा.आ.प./ भा.आ.आ./ महाराष्ट्र राज्य दंत परिषद/ भारतीय दंत परिषद नुसार मान्यताप्राप्त संस्था ) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / एमसीआय नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
उमेदवार आंतरवासीता प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
बंधपत्रित उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
वयाची अट – नियमानुसार
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – गोंदिया .GMC Gondia Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना 1 व 2 अधिष्ठाता यांचे कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया ( के.टी.एस. रुग्णालय परिसर).
मुलाखत देण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया.
मुलाखत देण्याची तारीख – 25 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.gmcgondia.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com