#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

चालू घडामोडी | भारत सरकार मार्फत देण्यात येणारे सर्वोच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले आहे. हा पुरस्कार भारताचे महामहिम ‘राष्ट्रपती’ यांच्या मार्फत दरवर्षी २९ ऑगस्ट “राष्ट्रीय क्रीडा दिन” ला देण्यात येतो. या वर्षीचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ दीपा मलिक आणि बजरंग पुनिया अनुक्रमे पैराओलम्पिक (गोळा फेक) व कुस्तीपटू या क्रीडा प्रकारात सर्वोच पुरस्काराने गौरवण्यात आले.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार- १) दीपा मलिक, पैराओलम्पिक(गोळा फेक) २) बजरंग पुनिया(कुस्तीपटू)

अर्जुन पुरस्कार-
ताजिंदरपाल सिंग , मोहम्मद अनास याहिया (अॅथेलेटिक्स), एस. भास्करन (शरीरसौष्टव), सोनिया लाटकर (बॉक्सिंग), रवींद्र जडेजा (क्रिकेट), चिंगलेनसाना सिंह कंगुजम (हॉकी), अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स-बॅटमिंटन), अंजुम मौदगिल (शूटिंग), हरमित राजूल देसाई (टेबल टेनिस), पूजा ढांडा (घोडेस्वार), गुरप्रित सिंह संधू (फुटबॉल), पूनम यादव (क्रिकेट), स्वप्ना बर्मन (अॅथलेटिक्स), सुंदर सिंह गुर्जर (पॅरा स्पोर्ट्स-अॅथलेटिक्स), बी. साई प्रणित (बॅटमिंटन), सिमरन सिंह शेरगिल (पोलो)

मेजर ध्यानचंद पुरस्कार- मॅन्युअल फ्रेडरिक्स (हॉकी), अरुप बासक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्तीपटू), नितिन किर्तेन (टेनिस), सी. लालरेसंगा (तिरंदाज)

द्रोणाचार्य पुरस्कार- विमल कुमार (बॅटमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंघ धिल्लों (अॅथलेटिक्स)

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार- मर्जबन पटेल (हॉकी), रामबीर सिंह खोखर , संजय भारद्वाज

इतर महत्वाचे-

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज

भारतीय नौदल भरती २०१९

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर