शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव येथील  शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विजिटिंग फॅकल्टी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-7-2020 आहे.

पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी

पदसंख्या –  ५८

शैक्षणिक पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

मुलाखतीची तारीख – 29-7- 2020 (10: 30 am)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24-7-2020 

नोकरीचे ठिकाण – जळगाव

अर्ज करण्यासाठी Email ID  –

Computer Engineering –  [email protected]

Mechanical Engineering –  [email protected]

Civil Engineering –  [email protected]

Instrumentation Engineering –  [email protected]

Electrical Engineering –  [email protected]

Electrical and Telecommunication Engineering –  [email protected]

Applied Science –  [email protected]

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://gcoej.ac.in/#parentHorizontalTab6

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com