GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा GATE-२०२० नुकतीच जाहीर झाली आहे. योग्य उमेदवाराकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर, 2019 आहे.

परीक्षेचे नाव- अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी

शैक्षणिक पात्रता- B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S. M. Sc./M.A./MCA/M.E./M.Tech./Int. M.Sc./ Int. B.S.-M.S.

परीक्षा फी-

प्रवर्ग 24 सप्टेंबर 2019 रोजी किंवा त्यापूर्वी विस्तारित कालावधी दरम्यान
SC/ST/PWD/महिला ₹700/- ₹1250/-
इतर सर्व प्रवर्ग ₹1500/- ₹2000/-

प्रवेशपत्र- 03 जानेवारी 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 सप्टेंबर 2019

ऑनलाईन अर्ज करण्याची विस्तारित शेवटची तारीख- 01 ऑक्टोबर 2019

अधिकृत वेबसाईट- https://appsgate.iitd.ac.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- 

पुणे लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ७७ जागेची भरती

जालना येथे पोलीस शिपाई पदांच्या १४ जागेची भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

भंडारा येथे पोलीस शिपाई पदांच्या २२ जागेची भरती

सातारा येथे पोलीस शिपाई पदांच्या ५८ जागेची भरती

कोल्हापूर येथे पोलीस शिपाई पदांच्या ७८ जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती