एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत 46 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रासह सकाळी 10  वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://gadchiroli.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, महिला अधिक्षिका

पद संख्या – 46 जागा

 पात्रता

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक –  M.Sc .B.Ed

माध्यमिक शिक्षक –  B.A, B.Ed B.Sc, B.Ed

पदवीधर प्राथमिक शिक्षक –  B.A., D.Ed

महिला अधिक्षिका –  BSW/MSW

नोकरी ठिकाण – गडचिरोली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 जानेवारी 2021  (सकाळी 10 वाजता उपस्थित राहणे आवश्यक)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://gadchiroli.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली, सेमाना बायपास रोड, गडचिरोली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल(@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com