करिअरनामा ऑनलाईन – सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध पदांच्या 03 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
एकूण जागा – 03
पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ स्वीय सहाय्यक – 01 जागा
2.उच्चश्रेणी लघुलेखक – 01 जागा
3.लघुटंकलेखक – 01 जागा
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 25,500/- to 2,08,700/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).GAD Mumbai Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई – 400032.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – click here
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com