करिअरनामा ऑनलाईन – सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 66 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
एकूण जागा – 66
पदाचे नाव & जागा –
1.सचिव – 01 जागा
2.उप-सचिव – 01 जागा
3.कक्ष अधिकारी – 08 जागा
4.उच्च श्रेणी लघुलेखक – 08 जागा
5.निम्न श्रेणी लघुलेखक – 17 जागा
6.सहायक कक्ष अधिकारी – 24 जागा
7.लिपिक टंकलेखक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – नियमानुसार.
नोकरी ठिकाण – मुंबई कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती, नागपूर, बृहन्मुंबई (महाराष्ट्र).GAD Mumbai Bharti 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव , राज्य माहिती आयोग, जीएडी, 13 वा मजला, नवीन प्रशासन इमारत, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, विरुद्ध. मंत्रालय, मुंबई – 400032.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com