करिअरनामा ऑनलाईन । महसूल व वन विभाग अंतर्गत सांगली येथे विधी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – विधी अधिकारी
पद संख्या – 1 जागा
पात्रता – Law Graduate
वयोमर्यादा – 45 वर्षे
नोकरी ठिकाण – सांगली
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात –PDF
अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (आस्थापना शाखा), विजयनगर, सांगली – मिरज रोड, सांगली
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com