करीअरनामा GK update । स्पर्धा परीक्षा म्हंटले म्हणजे चालू घडामोडी यांचा अभ्यास हा हमखास आलाच. साधारण पणे मागील एक वर्षांपर्यंतच्या चालू घडामोडींचा अभ्यास करने यासाठी आवश्यक असते. आगामी वर्षात येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा यांमध्ये 2019 मधील महत्वाच्या घडामोडी यांचा अभ्यास हा महत्वचा आहेच, तर मग जाने ते एप्रिल 2019 पर्यन्तच्या काही महत्वाच्या घडामोडी बघुयात…
भारतरत्न पुरस्कार जाहीर
25 जाने 2019 ला प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांनी जाहीर
———————————————————-
ट्रेन 18 म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस चा शुभारंभ
दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ; 160 kmph वेग
———————————————————-
पुलवामा हल्ला –
14 फेब्रुवारी ला CRFP च्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला; 40 जवानांना प्राण गमवावे लागले
पुलवामा हल्ला प्रकरणी भारताची हवाई कारवाई , 26 फेब्रुवारी ला एयर स्ट्राइक
———————————————————-
124 वी घटना दुरुस्ती
केंद्र सरकारने आर्थिकदृष्टया मागास व्यक्तींना सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय
———————————————————-
लाल किल्ला परिसरात ‘आझादी के दीवाने’ संग्रहालय सुरू
———————————————————-
‘लोकसभा निवडणूक 2019’ कार्यक्रम जाहीर
लोकसभेसोबतच आंध्रप्रदेश व सिक्किम विधानसभा निवडणूक,
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा,
एकूण सात टप्प्यांमध्ये निवडणुका; महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये,
1950 हेल्पलाईन क्रमांक जारी
———————————————————-
नाणार प्रकल्प रद्द
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यतील होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प
———————————————————-
सोलापूर विद्यापीठाचे नामकरण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
———————————————————-
विजया राहटकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ति
———————————————————-
भारतीय रेल्वेच्या 18 व्या झोनची निर्मिती –
दक्षिण किनारपट्टी रेल्वे क्षेत्र (southern coastal Railway zone) , मुख्यालय विशाखापट्टणम् असेल.
———————————————————-
माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन
17 मार्च 2019 ला मनोहर पर्रीकर यांचे कर्करोगामुळे निधन ; गोव्याचे चार वेळेस मुख्यमंत्री म्हणून काम
———————————————————-
91 वा ऑस्कर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रामी मालेक
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ओलिविया कोलमन
———————————————————-
जलियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण
13 एप्रिल 1919 ला अमृतसर येथे घटना
———————————————————-
प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री
———————————————————-
न्या. पिनाकी चंद्र घोष देशाचे पाहिले लोकपाल
घोष यांनी 2013 ते 2017 कालावधी मध्ये सर्वोच्च न्यायालय येथे न्यायधीश म्हणून काम केले
———————————————————-
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी डेव्हीड मालपास यांची नियुक्ती
———————————————————-
नौदल प्रमुखपदी अडमिरल करमबीर सिंह यांची नियुक्ती
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-