महाराष्ट्र अग्निशमन दलात ७० जागांसाठी भरती, इथे करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट ।  महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन ऍकॅडमीतर्फे महाराष्ट्र अग्निशमन सेवेत नोकरी पटकावण्यासाठी  दोन प्रकारच्या कोर्सकरीता प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

एकूण जागा – 70 जागा

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) –

1 अग्निशामक (फायरमन) कोर्स- 30  जागा
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स- 40  जागा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]

पद क्र.2: 50% गुणांसह पदवीधर    [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]

शारीरिक पात्रता – आवश्यक असून जाहिरातीमध्ये तपासून घ्यावी

वयाची अट –  [SC/ST/NT/VJNT/SBC: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अग्निशामक (फायरमन) – 18 ते 23 वर्षे

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – 18 ते 25 वर्षे

Fee (प्रवेशअर्ज) – 

अग्निशामक (फायरमन) – General: ₹350/-   [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC :₹300/-]
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – General: ₹400/-   [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC : ₹350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2019 (11:59 PM)

जाहिरात (Notification) https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advDMFS