आर्थिक बजेट 2020: रोजगारावर भर देण्यासाठी ९९ हजार ३०० कोटीची तरतूद ; तरुणांना दिलासा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।केंद्र सरकारने 2020 चा आर्थिक बजेट जाहीर केला. त्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठया प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले . नवी शिक्षण प्रणाली लवकरच घोषित करण्याचंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं .मोठया प्रमाणात रोजगारावर भर देण्यासाठी ९९ हजार ३०० कोटीची तरतूद करण्यात आली आहे .गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे ,रोजगार देणाऱ्या संस्थेवर भर दिला जाईल असे मत निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घोषणा-

1 ) कौशल्य विकासासाठी ३ हजार कोटीची तरतूद

2)  रोजगारावर भर देण्यासाठी ९९ हजार ३०० कोटीची तरतूद

3) उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशील ; उच्च शिक्षणासाठी प्रयन्त

4)  नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती

5) गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाची सुरवात

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”