करिअरनामा ऑनलाईन – अर्थ मंत्रालय वित्तीय सेवा विभाग नवी दिल्ली अंतर्गत आर्थिक अधिकारी पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.financialservices.gov.in
एकूण जागा – 05
पदाचे नाव – आर्थिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातुन अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा व्यवसाय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02. 2 वर्षे अनुभव
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतन – 9,300/- to 1,42,400/-
नोकरी ठिकाण – नवी दिल्ली.Finance Ministry Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री संजीव गुप्ता ‘अवर सचिव, खोली क्र. 241-ई, नॉर्थ बायक, नवी दिल्ली -110001’
अधिकृत वेबसाईट – www.financialservices.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com