Fiat India Automobiles Recruitment 2021 | फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लि. अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड पुणे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 20 ते 23 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.fiat.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – ITI + NCVT Pass + 6 Monts Exp.

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – 16000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर .Fiat India Automobiles Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अहमदनगर आयटीआय कॉलेज.

मुलाखत देण्याची तारीख – 20 ते 23 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.fiat.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com