भारतीय खाद्य महामंडळात विविध पदांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । भारतीय खाद्य महामंडळात विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.recruitmentfci.in/category_third_main_page.php?lang=en या अधिकृत वेबसाईटवर दाखल करावा.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, स्टेनोग्राफर, टंकलेखक आणि सहायक ग्रेड

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स  थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.