FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या भारतीय अन्न महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. एकूण ३३० जागांसाठी ही भरती प्रकिया होणार आहे. मॅनेजर (जनरल), मॅनेजर (डेपो), मॅनेजर (मूवमेंट), मॅनेजर (अकाउंट्स ), मॅनेजर (टेक्निकल), मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग), मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर (हिंदी) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ३३०

अर्ज करण्याची सुवात- २८ सप्टेंबर , २०१९

पदांचे नाव आणि संख्या-

पद क्र.
पदाचे नाव  विभाग 
Total
N S E W NE
1 मॅनेजर (जनरल) 08 09 02 01 02 22
2 मॅनेजर (डेपो) 46 06 20 04 11 86
3 मॅनेजर (मूवमेंट) 12 19 00 01 00 32
4 मॅनेजर (अकाउंट्स ) 68 30 09 07 07 122
5 मॅनेजर (टेक्निकल) 44 00 05 01 03 53
6 मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग) 04 00 00 00 03 07
7 मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग) 05 00 00 00 00 05
8 मॅनेजर (हिंदी) 00 01 01 01 00 03
एकूण जागा 187 65 37 15 26 330

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
पद क्र.2- 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
पद क्र.3- 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
पद क्र.4- B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.
पद क्र.5- B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.)
पद क्र.6- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.7- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.8- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹८००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ ऑक्टोबर, २०१९ (०४:०० PM)

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

पूर्व परीक्षा ऑनलाईन- जानेवारी/फेब्रुवारी २०२०

अधिकृत वेबसाईट- http://fci.gov.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://www.recruitmentfci.in/category_two_main_page.php?lang=en

इतर महत्वाचे

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये २०० जागांसाठी भरती जाहीर

UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०२० [IES] जाहीर

[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती

पंजाब & सिंध बँकेत १६८ जागांसाठी भरती