पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या [ सि टी ई टी] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर करण्यांत अली आहे. ही परीक्षा शिक्षक चाळणी परीक्षा आहे. सदर परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यांत येणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ] आहे.
परीक्षेचे नाव- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (डिसेंबर)
अर्ज करण्याची तारीख- १९ ऑगस्ट, २०१९
शैक्षणिक पात्रता-
१. इयत्ता १ ली ते ५ वी- (i) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
२. इयत्ता ६ वी ते ९ वी: (i) ५०% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य
परीक्षा फी- General/OBC ₹७००/- ₹१२००/-
SC/ST/PWD ₹३५०/- ₹६००/-
परीक्षा दिनांक- ऑनलाईन ०८ डिसेंबर,२०१९
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० सप्टेंबर, २०१९ [ १५:३० पर्यत ]
जाहिरात(PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://ctet.nic.in/CMS/Public/Home.aspx#
इतर महत्वाचे-
UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर
(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये २०० जागांसाठी भरती जाहीर
UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०२० [IES] जाहीर
[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती
(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर
पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती
DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये २२४ पदांच्या भरती जाहीर