करिअरनामा ऑनलाईन – भारतीय निर्यात-आयात बँक मुंबई अंतर्गत HR सल्लागार पदांच्या पदांनुसार पात्र उमेदवारणकडून अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज करण्यात ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021असणार आहे
पदाचे नाव – HR सल्लागार
शैक्षणिक पात्रता –
या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा कमीतकमी 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच HR बाबींमध्ये सल्लागार सेवा प्रदान करण्याचा अनुभव, आरक्षणाचं संपूर्ण ज्ञान आणि समज असणं आवश्यक. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आरबीआय किंवा मोठ्या खासगी सेक्टर बँकेतू GM / CGM म्हणून निवृत्त असणारे उमेदवार आवश्यक.
वयाची अट – 70 वर्षापर्यंत
अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
निवड करण्याची पद्धत – या पदभरतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2021
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com