इंजिनिअरिंग पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना भारतीय निर्यात-आयात बँकेत काम करण्याची संधी ; त्वरित करा अर्ज !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय निर्यात-आयात बँकेत ‘ऑफिसर’ पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/

एकूण जागा – 30

पदाचे नाव – ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह MBA/PGDBA/LLB/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा M.Sc./ MTech. In CS/ IT/CA/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 35/40/50/62 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD – ₹100/- ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here     

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com