ESIC मध्ये 19 रिक्त जागांसाठी थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30,31 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, पूर्ण वेळ विशेषज्ञ

पद संख्या – 19 जागा

शैक्षणिक पात्रता –  click here (www.careernama.com)

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – मुंबई

मुलाखतीचा पत्ता – ५ वा माळा, अॅडमिन ब्लॉंक, ईएसआयसी हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – ४००१०१

मुलाखतीची तारीख – 30,31 मार्च 2020

अर्ज नमुना – click here (www.careernama.com)

अधिकृत ववेबसाइट – https://www.esic.nic.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” 

Visitwww.careernama.com