करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 08 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
एकूण जागा – 03
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS
वयाची अट – 58 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.ESIC Recruitment 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, पी -१,, नरेगाव रोड, एमआयडीसी चिकलठाणा, औरंगाबाद 6.
मुलाखत देण्याची तारीख – 08 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com