करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 04 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/
एकूण जागा – 08
पदाचे नाव – पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ.
शैक्षणिक पात्रता – MBBS with P.G Degree or equivalent from recognized university with post PG experience of 3 years
or PG Diploma from recognized university having post PG experience of 5 years respectively in particular Specialty.
वयाची अट –
1.पूर्णवेळ – 67 वर्षापर्यंत
2.अर्धवेळ विशेषज्ज्ञ – 69 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037.
मुलाखत देण्याची तारीख – 04 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com