करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.मुलाखती मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहेत. आहे.अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/
एकूण जागा – 18
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – M.B.B.S Degree
वयाची अट – 57 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे-37.
मुलाखत देण्याची तारीख – मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात
अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com