करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या 62 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 16 आणि 17 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
एकूण जागा – 62
पदाचे नाव –
1.वरिष्ठ निवासी
2.सुपर स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता – MBBS and PG degree or diploma in concerned specialty from recognized University.
वयाची अट – 45 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 300/-
नोकरीचे ठिकाण – दिल्ली.ESIC Recruitment 2022
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – 5th floor Dean Office ESI-PGIMSR, Basaidarapur, New Delhi -15
मुलाखतीस लागणारे कागदपत्रे –
1.वय दर्शवणारे प्रमाणपत्र
2.MBBS पदवी मूळ पत्र
3.जातीचा दाखला
4.अनुभव असणारे प्रमानपत्र
5.Income certificate
मुलाखत देण्याची तारीख – 16 & 17 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com