करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
एकूण जागा – 10
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS
वयाची अट – 30 एप्रिल 2022 रोजी 57 वर्षांपेक्षा कमी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – अमरावती, अकोला, गोंदिया, नागपूर & चंद्रपूर.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, इनामवाडा, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com