ESIC Recruitment 2022 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 594  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 594

पदाचे नाव & जागा –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – 318 जागा
2.स्टेनोग्राफर – 18 जागा
3.मल्टि टास्किंग स्टाफ – 258 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.

2.स्टेनोग्राफर – 12 वी पास + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. + लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

3.मल्टि टास्किंग स्टाफ – 10 वी पास किंवा समतुल्य.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला 500/-
2.मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD 250/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.ESIC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com