ESIC Recruitment 2022 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 3847 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 3847 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाइट esic.nic.in

एकूण जागा – 3847

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) – 1726 जागा
शैक्षणिक पात्रता – i) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी धारण केलेली असावी. ii) त्याला/तिला ऑफिस सुइट्स आणि डेटाबेसेसच्या वापरासह संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असले पाहिजे.

2.स्टेनोग्राफरसाठी – 163 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण आणि संगणक टायपिंगचा वेग आवश्यक.

3.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 1930 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण.

वयाची अट –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क & स्टेनोग्राफर – 18 to 27 वर्षापर्यंत

2.मल्टी टास्किंग स्टाफ – 18 to 25 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 500/-

पगार –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – 25500/- to 81110/-

2.स्टाफ – 18000/- to 56900/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.ESIC Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in.

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com