ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 & 16 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 11+

पदाचे नाव – अंशकालिक तज्ञ.

शैक्षणिक पात्रता – MSSB with Post Graduate Degree/Diploma

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003

मुलाखत देण्याची तारीख –  15 & 16 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com