करिअरनामा ऑनलाईन – MH- कर्मचारी राज्य विमा सोसायटी हॉस्पिटल अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ.
शैक्षणिक पात्रता – MBBS
वयाची अट – 57 वर्षापर्यंत
वेतन – 75000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.ESIC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, MH-ESI सोसायटी, सहावा मजला. पंचदीप भवन, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – 13.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com