ESIC Recruitment 2021 । 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी; 6552 पदांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये 6552 पदांसाठी जागा भरण्यासाठी, 12 वी पास आणि पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.  ESIC Recruitment 2021

एकूण जागा – 6552

पदाचे नाव & जागा & पात्रता –

1.क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर –
जागा – 6306
शैक्षणिक पात्रता – i. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष पदवी घेतली पाहिजे.
ii.संगणकाचे कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे.

2. स्टेनोग्राफर-
जागा – 246
शैक्षणिक पात्रता – i. बारावी पास
ii. Skill Test –
Dictation – 10 minutes @ 80 words per minute.
Transcription – 50 minutes (English), 65 minutes (Hindi) (Only on computers).

वेतन –
1. क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर – 26,500 to 81,100

2. स्टेनोग्राफर-25,500 to 81,100/-

वयाची अट –
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. ESIC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 ESIC Recruitment 2021

अधिकृत संकेतस्थळ – esic.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com