ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखात देण्याची तारीख 11 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/

एकूण जागा – 52

पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ रहिवासी – 43 जागा
2.उत्कृष्ट विशेषज्ञ – 06 जागा
3.विशेषज्ञ – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ रहिवासी – पदव्युत्तर डिग्री किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (संबंधित वैशिष्ट्य)

2.उत्कृष्ट विशेषज्ञ – पदव्युत्तर डिग्री किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (3 वर्षे / 5 वर्षे)

3.विशेषज्ञ – पदव्युत्तर डिग्री. (अधिक माहितीसाठी जाहिरात नक्की वाचा.)

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लुधियाना.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – दुसरा मजला, एमएस कार्यालय, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, लुधियाना

मुलाखत देण्याची तारीख – 11 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com