करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य बीमा निगम मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 48 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 व 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
एकूण जागा – 48
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.होमिओपॅथी फिजिशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएएमएस 02.अनुभव प्रमाणपत्र
2.आयुर्वेद चिकित्सक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएएमएस 02.अनुभव प्रमाणपत्र
3.वरिष्ठ रहिवासी – 46 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी एमडी/ डीएनबी 02. 02 वर्षे अनुभव.
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी 300/- रुपये [SC/ST – 125/- रुपये, महिला/PWD – शुल्क नाही]
वेतन – 50,000/- to 1,01,000/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).ESIC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 26 व 27 ऑक्टोबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Employees’ State Insurance Corporation, Sub Regional Office, Panchdeep Bhavan, Plot No.9, Rood No.- 7, MIDC Marol, Andheri(East), Mumbai-400093.
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com