करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 37 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 30 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
एकूण जागा – 37
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS
वयाची अट – 57 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, अ.क्र. 689/90, पंचदिप भवन, तळमजला, बिबवेवाडी पुणे 411037
मुलाखत देण्याची तारीख – 30 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com