करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत देण्याची तारीख 4 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
एकूण जागा – 24
पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त एमबीबीएस सह पीजी डिग्री/ डीएनबी/ डिप्लोमा किंवा समतुल्य 02. 02 वर्षे अनुभव.
वयाची अट – 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 1,01,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – दिल्ली.ESIC Recruitment 2021
निवड करण्याची पध्दत – मुलाखत
मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, IG ESI हॉस्पिटल, दिल्ली
मुलाखत देण्याची तारीख – 4 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com