ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता – पीजी / एमडी / डीएनबी सह एमबीबीएस

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 101000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – 2 रा मजला, उप. एमएस ऑफिस, ईएसआयएस हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101

मुलाखत देण्याची तारीख – 15 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com