करिअरनामा ऑनलाईन ।कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 आणि 25 सप्टेंबर 2020 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/
ESIC Mumbai Bharti 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – पूर्णवेळ तज्ञ, पार्टटाइम तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी
पद संख्या – 79 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयोमर्यादा –
तज्ञ – 66 वर्षे
ज्येष्ठ रहिवासी – 40 वर्षे
शुल्क – General, EWS & OBC – 300 रुपये , SC आणि ST – 125 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई ESIC Mumbai Bharti 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 24 आणि 25 सप्टेंबर 2020 (पदांनुसार) 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/
मुलाखतीचा पत्ता – चौथा मजला, कर्मचारी राज्य विमा निगम, उपप्रादेशिक कार्यालय, मरोल, पंचदीप भवन, भूखंड क्र. 9, रॉड क्रमांक–, एमआयडीसी मरोल, माहेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com