EPFO Recruitment 2021 | कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत विविध पदांच्या 98 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत विविध पदांच्या 98 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in

एकूण जागा – 98

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.उपसंचालक – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी. बी.कॉम

2.सहाय्यक संचालक – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. 02. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

3.सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी – 26 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. 02. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

4.ऑडिटर – 34 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. 02. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क –  शुल्क नाही

वेतन – 9,300/- to 39,100/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.EPFO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Shri Paritosh Kumar, Regional Provident Fund Commissioner­I (HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaji Gama place, NewDelli – ­110066.

अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com