ENVD Recruitment 2021 | महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://envd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी, माहिती अधिकारी, आयटी अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता –

1.कार्यक्रम अधिकारी – M.Sc. in Environmental Science or M.Sc.

2.माहिती अधिकारी – Graduates in Science or equivalent.

3.आयटी अधिकारी – Graduate.

4.डेटा एंट्री ऑपरेटर – Graduate.

वयाची अट – 30 to 45   वर्षापर्यंत (पदानुसार)

वेतन – 13310/- to 42445/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ENVD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – https://envd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज कराclick here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com