इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अँस्ट्रोफिजिक्समध्ये होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अँस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकल्प सहाय्यक, वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारीपदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक, वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारी

पद संख्या – 9 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

         > https://bit.ly/2tz5cnq

       > https://bit.ly/31w4V0X

       > http://www.iucaa.in/Opportunities.html

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 35 वर्षेपेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020  (प्रकल्प सहाय्यक)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2020 (वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारी)

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक –

१) click here

२) click here

३) click here

अधिकृत वेबसाईट – www.iucaa.in

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”