हिंगोली येथे होणार रोजगार मेळावा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । जिल्हा कौशल्य विकास मार्फत रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीने विविध खासगी क्षेत्रातील 2036 बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हिंगोली येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे . रोजगार मेळावा 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी .

पदाचे नाव आणि तपशील-

नोकरी ठिकाण- औरंगाबाद,पुणे, हिंगोली,वाशिम, अकोला, & नांदेड

मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, MIDC हिंगोली

ऑनलाईन नोंदणी – https://www.mahaswayam.in/index_inner

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”