WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।सातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता रोजगार मेळावा आयोजित केला आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 14 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस, इत्यादी
पद संख्या – 232 जागा
पात्रता – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – मेळावा
मेळाव्याचा पत्ता – लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर (मारळी), पाटण ता.पाटण जि.सातारा
मेळाव्याची तारीख – 14 मार्च 2020
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि “HelloJob”