करिअरनामा ऑनलाईन – इंजीनियर्स इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/
एकूण जागा – 06
पदाचे नाव & जागा –
1.Hindi Translator – 03 जागा
2.Dy. Manager – 02 जागा
3.Manager – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.Hindi Translator – Master’s Degree from recognized university in Hindi with English as main subject at Degree level
2.Dy. Manager / Manager – Degree in law (full time) with minimum 55% marks from recognized university/Institute in India
वयाची अट –
1.Hindi Translator – 30 वर्षापर्यंत
2.Dy. Manager – 32 वर्षापर्यंत
3.Manager – 36 वर्षापर्यंत
वेतन –
1.Jr. Hindi Translator – 29000-/to 120000-/
2.Dy. Manager – 70000-/ to 200000-/
3.Manager – 80000-/ to 220000-/
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – Head Office-Delhi/Gurugram.EIL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://engineersindia.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com