ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 1625 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

एकूण जागा – 1625

पदाचे नाव – कनिष्ठ तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता – Passed ITI (2 years) in the trades of Electronics Mechanic / Electrician / Fitter.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत –  Process of short listing: Candidates shall be shortlisted trade wise, category wise in the order of merit based on the marks obtained in ITI in the ratio of 1:4. In case of a tie, the candidates with higher marks in Class X standard shall be considered. In case of a further tie, the candidate with earlier date of Birth shall be considered.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com