करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/
एकूण जागा – 300
पदाचे नाव – टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.ECIL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com