करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 243 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/
एकूण जागा – 243
पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन – 30 जागा
2. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 70 जागा
3.फिटर – 65 जागा
4.R&AC – 07 जागा
5.MMV – 01 जागा
6.टर्नर – 10 जागा
7.मशिनिस्ट – 05 जागा
8. मशिनिस्ट(G) – 03 जागा
9.MM टूल्स मेंटेनेंस – 02 जागा
10.कारपेंटर – 05 जागा
11.COPA – 16 जागा
12.डिझेल मेकॅनिक – 05 जागा
13.प्लंबर – 02 जागा
14.SMW – 02 जागा
15.वेल्डर – 15 जागा
16.पेंटर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)
वयाची अट – कमीत कमी 18 वर्ष
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.ECIL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://ecil.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com