ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवाराकरिता मुलाखत आयोजित करण्यात आल्या असून,मुलाखत देण्याची तारीख 15 व 16 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रकल्प अभियंता – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

2.प्रकल्प अभियंता – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

3.सहाय्यक प्रकल्प अभियंता – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील डिप्लोमा 02. 03 वर्षे अनुभव.

4.सहाय्यक प्रकल्प अभियंता – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी डिप्लोमा 02. 03. वर्षे अनुभव.

वयाची अट – 25 to 30 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क – शुल्क नाही

वेतन – 30,000/- रुपये to 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – विशाखापट्टणम.ECIL Recruitment 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – ECIL Regional Office, H.No. 47-09-28, Mukund Suvasa Apartments, 3rd Lane Dwaraka Nagar, Visakhapatnam-530016.

अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com