पोटापाण्याची गोष्ट | ईसीआयएल, अणुऊर्जा विभागांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील भारत सरकारचा आहे. खालील तात्पुरत्या पदांसाठी पूर्णपणे डायनॅमिक आणि परिणाम देणार्या व्यक्ती विविध प्रकल्प साइटवर काम करण्यासाठी कराराच्या आधारावर (सहा महिन्यांसाठी), नियुक्ती करण्यात येणार आहे. एकूण २०० जगन साठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन आवेदन पत्र मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१९ (०४:०० PM) पर्यंत आहे.
एकूण जागा- २०० जागा
अर्ज करण्याची सुरवात- २५ सप्टेंबर, २०१९
पदाचे नाव- ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर (JTO)
शैक्षणिक पात्रता- ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्टूमेंटेशन/ मेकॅनिक/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST- ५०% गुण]
वयाची अट- ०१ जानेवारी, २०२० रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹२००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० सप्टेंबर, २०१९ (०४:०० PM)
परीक्षेचे स्वरूप- ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट- http://www.ecil.co.in/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply http://careers.ecil.co.in/advt3719.php
इतर महत्वाचे-
[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती
(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर
पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती
DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ऑरगॅनिझशन मध्ये २२४ पदांच्या भरती जाहीर
पंजाब & सिंध बँकेत १६८ जागांसाठी भरती
तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर