खुशखबर ! इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये १० जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या १० जागा भरण्यात येणार आहेत.  या जागांसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २८, ३० डिसेंबर २०१९ & ४, ७ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक

पद संख्या – १० जागा

शैक्षणिक पात्रता -उमेदवाराकडे प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी / पदविका असावी.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या पत्त्यावर मूळ जाहिरात बघावी

मुलाखतीची तारीख – २८, ३० डिसेंबर २०१९ & ४, ७ जानेवारी २०२०

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]