आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना संधी ! ECHS पॉलीक्लिनिक देवलाली आणि धुळे अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – ECHS पॉलीक्लिनिक देवलाली आणि धुळे अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट.

शैक्षणिक पात्रता – DMLT,D& B Pharmacy & MBBS & GNM nursing course (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – देवलाली आणि धुळे.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 19 एप्रिल 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वार्टर्स, ईसीएचएस सेल, देवलाली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com