10वी पास ते पदवीधरांनपर्यंत संधी ! माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना नागपूर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS), नागपूर अंतर्गत पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, शिपाई, महिला परिचर, ड्रायव्हर, सफाईवाला.

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS

2.फिजिओथेरपिस्ट – Diploma/Class I Physiotherapy Course (Armed Forces)

3.लॅब टेक्निशियन – (i) B.Sc (Medical LabTech)
Or
(i) Matriculation/Higher Secondary/Senior Secondary (10+2) with science from recognized board. And(ii) Diploma in MedicalLab Technology from a recognized institution

4.नर्सिंग असिस्टंट – GNM Diploma/Class 1 Nursing Asst Course (Armed Forces)

5.फार्मासिस्ट – (i) B Pharm from arecognized Institute Or(i) 10+2 with science stream (Physics,Chemistry & Biology) fromrecognized board.And(ii) Approved diploma in
pharmacy

6.डेंटल हायजिनिस्ट – Diploma Holder in Dental Hyg/Class 1 DH/DORA
Course ( Armed Forces

7.शिपाई – Education- Class 8 or GD trade (Armed Forces)

8.महिला परिचर – Literate

9.ड्रायव्हर – Education- Class 8 or Class I MT Driver (Armed Forces) posses a civil
driving license

10.सफाईवाला – Literate

वयाची अट – 
1.वैद्यकीय अधिकारी – 66 वर्षापर्यंत 2.फिजिओथेरपिस्ट& लॅब टेक्निशियन & नर्सिंग असिस्टंट & फार्मासिस्ट & डेंटल हायजिनिस्ट – 56 वर्षापर्यंत

3.शिपाई & महिला परिचर & ड्रायव्हर & सफाईवाला – 53 वर्षापर्यंत

वेतन – 16800/- ते 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.ECHS Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन कमांडर ECHS HQMC (U), वायुसेना नगर, नागपूर – 440007.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com