करिअरनामा ऑनलाईन – ECHS पॉलीक्लिनिक बुलडाणा आणि जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, दंत A/T/H.
शैक्षणिक पात्रता –
1.Medical Officer – MBBS
2.Pharmacist – B.Pharm or D.Pharm
3.Dental A/T/H – Diploma Holder in Dental
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – 28100/- to 75000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – बुलडाणा आणि जळगाव.ECHS Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), भुसावळ, पीओ- आयुध फॅक्टरी भुसावळ, पिन- 425203.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com